Wednesday 28 December 2011

आज ती जिंकली.....

आज ती जिंकली.....
मला माहीत नाही
आज ती जिंकली.आहे आणि नाही
पण कळेनासे झाले
का कुणास ठाऊक.........?


काल रात्रीच तीची
फार आठवण येत
होती त्यांच्यासाठी
आज ती जिंकली.....
पण कळेनासे झाले